Wednesday, August 13, 2014

***GR 05.03.2013 To 22.05.2013 ( 431 - 450)























  संकेतांकावर क्लिक करताच लिंक दिसू लागेक लगेच लिंकवर क्लिक करा जी आर दिसू लागेल
०५.०३.२०१३ ते  २२.०५.२०१३
क्रमांक
शीर्षक
संकेतांक
दिनांक
431
दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत.
22-05-2013
432
सन 2013-14 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या दिनांकाबाबत.
20-05-2013
433
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण
201305151728280221
15-05-2013
434
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 दर्जेदार शिक्षणासाठी शाळा बाहय प्रयोजनासाठी काम करणाऱ्या शिक्षकांच्या सेवा नियुक्तीच्या मुळ शाळेत वर्ग करण्याबाबत
03-05-2013
435
ई-गव्हर्नन्स प्रशिक्षण कार्यक्रम
201304301216309021
30-04-2013
436
मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामध्ये नवीन ठिकाणांचा समावेश करण्याबाबत
26-04-2013
437
राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर फिरती पथके स्थापन करण्याबाबत
18-04-2013
438
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 यातील तरतूदीनुसार शाळा मान्यता रद्द करताना (De-recognition) घ्यावयाची कार्यवाही
18-04-2013
439
प्रजासत्ताक दिन सोहळा, नवी दिल्ली येथील एनसीसी संचलन समवेत सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
201304171251369821
17-04-2013
440
महाराष्ट्र विनियोजन ( लेखानुदान ) अधिनियम 2013
201304101421292021
10-04-2013
441
महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेची पुनर्रचना
201304021219130821
02-04-2013
442
शाळा बाह्य मुलांना नियमित शाळेत दाखल करणे आणि उपस्थिती टिकवून ठेवणे यासाठीच्या उपाययोजना. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे
28-03-2013
443
राष्ट्रीय छात्रसेनेतील मुला-मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देण्याकरीता निधी मंजूर करणेबाबत
201303281720004321
28-03-2013
444
केंद्र पुरस्कृत आय.सी.टी. योजना 5000 शाळांमध्ये राबविणेबाबत..... (आय सी टी टप्पा-3)
201303251357066321
25-03-2013
445
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेसाठी डी.एच.ई. ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरणेबाबत
19-03-2013
446
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२. क्रीडा पुरस्कारासाठी खेळाडू पात्रतातसेच पुरस्काराचे स्वरुप ठरविण्यासाठी समितीचे गठन
201303181428386321
18-03-2013
447
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, २०१२ क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, कुस्तीगीर यांना सदनिका आरक्षणाबाबत.
201303181619165721
18-03-2013
448
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5277 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च, 2013 ते दिनांक 28 फेब्रुवारी, 2014 पर्यन्त मुदतवाढ देण्याबाबत.
201303191549170021
18-03-2013
449
इयत्ता 11 वी सर्व शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करणेबाबत....
201303161520450121
16-03-2013
450
विधानमंडळ कामकाज हाताळण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय कार्यालयांना सूचना ....
201303051536515321
05-03-2013


No comments:

Post a Comment