Tuesday, July 29, 2014

**GR (30.09.2013 )To (19.07.2014) (270 GRs )

संकेतांकावर क्लिक करा जी आर दिसू लागेल
दिनांक ३०.१२.२०१३  पासून  दिनांक १९.०७.२०१४ पर्यंत
क्र
शीर्षक
संकेतांक
दिनांक
4
शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात
19-07-2014
10
शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीबाबत...
16-07-2014
मदरसांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या योजनेअंतर्गत (एसपीक्यूईम) केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या रू. 8,30,000/- इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
14-07-2014
14
मदरसांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या योजनेअंतर्गत (एसपीक्यूईम) केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या रू. 12,19,000/- इतक्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
14-07-2014
15
सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी विना अनुदान तत्वावर इयत्ता 11 वी च्या जादा तुकडया/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत.
11-07-2014
16
सन 2014-15 या शैक्षणिक वर्षासाठी कायम विना अनुदान तत्वावर इयत्ता 11 वी चे जादा तुकडया / अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत.
11-07-2014

28
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्याखाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
30-06-2014
29
विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
30-06-2014
30
मान्यताप्राप्त विना अनुदानित खाजगी प्राथमि शाळेतील वर्ग अनुदानास पात्र ठरविणेबाबत.
30-06-2014
31
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरिता परवानगी.
30-06-2014
32
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
27-06-2014
33
माध्यमिक शाळांना (इयत्ता ९ वी व 10 वी) नवीन तुकडया मंजूर करणे/सुरु ठेवणे व टिकविणे बाबतचे निकष.
27-06-2014
34
केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) IEDSS विशेष गरजा असणाऱ्या (अपंग) विद्यार्थी सोयी - सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना.
26-06-2014
35
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता दुरुस्ती प्रस्तावांबाबत.
25-06-2014
36
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरिता दुरुस्ती प्रस्तावांबाबत.
25-06-2014
37
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता परवानगी......
25-06-2014
38
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरिता परवानगी......
25-06-2014
40
राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यास्तव स्थापन करावयाच्या SAAC( राज्य मुल्यांकन व अधिस्वीकृती संस्था )चे प्रारूप ठरविण्यासाठी अभ्यास वकार्यकारी गटाची स्थापना करणेबाबत.
25-06-2014
42
शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात
20-06-2014
44
शासन अनुदानित अशासकीय व मान्यताप्राप्त शाळात तसेच कनिष्ठ महाविद्यालयातून निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर मिळण्याबाबत
18-06-2014
45
नगरपरिषदा/महानगर पालिका (बृहंमुंबई महानगरपालिका वगळून) यांच्यातर्फे चालविल्या जाणाऱ्या माध्यमिक, उच्च्ा माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेण्या मंजूर करणेबाबत.
16-06-2014
46
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
12-06-2014
53
राज्यातील खाजगी अनुदानित/ विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या हस्तांतरण/ स्थलांतराबाबत....
05-06-2014
54
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व (Pre-Matric) शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अल्पसंख्यांक समुदायात जैन समाजास समाविष्ट करुन या समाजातील विद्यार्थ्यांना पात्र ठरविणे व ही योजना १०० टक्के केंद्र योजना म्हणून मान्यता देणेबाबत
04-06-2014
56
राज्यातील कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या (इंग्रजी माध्यमाच्या शाळांना जोडून असलेली उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये वगळून) उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग / तुकडया यांना अनुदान सुत्र लागू करण्यासाठी मुल्यांकनाचे निकष निश्चित करणेबाबत.
04-06-2014
60
जिल्हा परिषदांच्या शाळांना प्लास्टीक चटई उपलब्ध करुन देण्याबाबत.
02-06-2014
61
जिल्हा परिषदांच्या शाळांना वॉटर फिल्टर व क्लीप पॅड उपलब्ध करुन देण्याबाबत.
02-06-2014
66
शैक्षणिक सवलती इ.बी.सी. योजनेंतर्गत फी सवलतीसाठी विहित केलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा सुधारीत करणेबाबत
30-05-2014
68
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् योजनेअंतर्गत नवीन पदांना मान्यता देण्याबाबत.
22-05-2014
80
राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळातील सन 2003 -04 ते 2010-11 या वर्षामधील वाढीव शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याबाबत.
21-05-2014
82
मौजे वरूडा, ता. जि. उस्मानाबाद या गावाचा मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामध्ये समावेश करण्याबाबत.....
17-05-2014
83
मौजे गोदामगांव ता.नायगांव, जि नांदेड या गावाचा मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामध्ये समावेश करण्याबाबत.....
17-05-2014
84
मौजे कौडगांव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद या गावाचा मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामध्ये समावेश करण्याबाबत.....
17-05-2014
92
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळेत केलेली सेवा वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी तसेच कालबध्द पदोन्नती योजनेसाठी ग्राहय धरणेबाबत.
06-05-2014
94
आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत
02-05-2014
95
विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
30-04-2014
96
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2013-14.
30-04-2014
97
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
28-04-2014
98
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार
28-04-2014
99
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत.
28-04-2014
101
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 शैक्षणिक संस्थाना मानधनावर क्रीडा मार्गदर्शक नियुक्तीस मान्यता देण्याबाबत.
28-04-2014
103
राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक शाळातील सन 2003 -04 ते 2010-11 या वर्षामधील वाढीव शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याबाबत.
22-04-2014
104
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ चे कलम 32 नुसार तक्रार निवारण यंत्रणा (Grievances Redressal Mechanism) गठीत करणेबाबत
21-04-2014
106
आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माध्यमिक शाळांना वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. बहुजन समाज प्रबोधन शिक्षण संस्था, कोतुळ संचलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, कोतुळ, ता. अकोले, जिल्हा अहमदनगर .
10-04-2014
107
शासनास प्राप्त होणारे पत्र व्यवहार आयुक्त शिक्षण यांच्या मार्फत पाठविण्याबाबत.
07-04-2014
118
शालेय पोषण आहार योजना MME अंतर्गत खर्चास मान्यता देणेबाबत...
28-03-2014
119
आर्थिक वर्ष 2013-2014 वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अग्रिम
28-03-2014
121
ई गव्हर्नन्स अंतर्गत विविध सॉफ्टवेअर प्रणाली एनआयसी (National Informatics Centre) मार्फत तयार करून घेण्यासाठी मान्यता देण्याबाबत.
28-03-2014
125
खाजगी व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 याचे नियम 9 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
27-03-2014
126
राष्ट्रीय छात्रसेनेतील मुला-मुलींना शिष्यवृत्ती पुरस्कार देण्याकरीत निधी मंजूर करणे बाबत.
27-03-2014
129
स्वैच्छिक हिंदी संस्थाना सन 2013-14 या वित्तीय वर्षाचे अनुदान मंजूर करणेबाबत
26-03-2014
135
शालेय पोषण आहार योजना केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा.....
25-03-2014
139
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या योजनेसाठी राज्य शासनाच्या हिश्श्याचा सन 2013-14 मधील रु. 256.04 लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत.
20-03-2014
140
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2013-14 मध्ये रुपये 332272065/-एवढा निधी तसेच प्रशासकीय खर्च म्हणून रू.5369894/- इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
20-03-2014
141
राज्यातील अनुदानित शारिरीक शिक्षण महाविद्यालयांच्या सन 2007-08, 2008-09 2009-10 या 3 वर्षांच्या वेतनेतर अनुदानाची रक्कम मा.उच्च न्यायालयात जमा करण्यास मंजूरी देण्याबाबत.
19-03-2014
144
स्वेच्छा अनुदानातून गौण बांधकामांसाठी (सन २०१३-१४) प्रशासकीय मान्यता देणेबाबत
18-03-2014
148
वार्षिक योजना सन 2013-2014 अंतर्गत क्षेत्रिय कार्यालयाकरीता संगणक अनुषंगीक साहित्य खरेदीस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.
14-03-2014
150
राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून येथे महाराष्ट्र राज्यातून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या दरात वाढ करण्याबाबत.
12-03-2014
155
सिंगापूर येथील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सिंगापूर येथे अभ्यास दौऱ्यावर पाठविण्याबाबत.
05-03-2014
157
क्रीडा प्रबोधिनी सांगली येथील रोजंदारी/मानधनावरील 7कर्मचा-यांना दिनांक 1.1.2006 पासून शासन सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्याबाबत.
04-03-2014
158
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच, विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरीता परवानगी देण्याबाबत
04-03-2014
159
शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम वितरीत करण्याबाबत.
03-03-2014
160
शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याची पहिल्या हप्त्याची अनावर्ती रक्कम वितरीत करण्याबाबत. विद्या परिषद, डायट, बायट बांधकाम.
03-03-2014
161
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत.
03-03-2014
163
मान्यताप्राप्त विना अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील वर्ग अनुदानास पात्र ठरविणेबाबत.
01-03-2014
165
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
01-03-2014
166
वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेणेबाबत...
01-03-2014
169
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खाजगी संस्थांच्या शाळांमध्ये स्वयंपाकगृहांचे बांधकाम करणेबाबत.
28-02-2014
170
विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या बिगर आदिवासी क्षेत्रातील खाजगी उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
28-02-2014
171
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत.
26-02-2014
172
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच, विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2014-15 या शैक्षणिक वर्षाकरीता परवानगी देण्याबाबत ....
26-02-2014
173
राज्यातील कायम विनाअनुदान तत्त्वावर परवानगी दिलेल्या उच्च माध्यमिक शाळा /कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग / तुकडया यांचा कायम शब्द वगळून त्यांना अनुदानावर आणण्याबाबत.......
26-02-2014
177
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत.
26-02-2014
178
मा. मुख्यमंत्री, विशेष कृती कार्यक्रम २०१३-१४ अंतर्गत रयत शिक्षण संस्था, सातारा या संस्थेच्या शाळांच्या दुरुस्ती व परिरक्षण या प्रयोजनासाठी अतिरिक्त नियतव्यय वितरीत करण्यास प्रशासकीय मंजूरी देणेबाबत.
25-02-2014
179
राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य वाटप योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत.
25-02-2014
183
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय/ निमशासकीय सेवेत ठेवलेले आरक्षण खाजगी क्षेत्रामधील नोक-यांसाठी लागू नसल्याबाबत.
20-02-2014
184
सातारा सैनिकी स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भोजन भत्त्यामध्ये वाढीव रक्कम अदा करण्याबाबत.
18-02-2014
186
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियमन, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता देण्यात आलेली परवानगी
14-02-2014
187
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 जिल्हास्तरीय क्रीडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा.
13-02-2014
188
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन
13-02-2014
190
सन 2013-2014 घर बांधणी अग्रिम मंजूर करण्याबाबत
10-02-2014
192
कान्हापूर, ता.धारूर, जि.बीड हे गाव मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामधून वगळणयाबाबत
10-02-2014
193
मान्यताप्राप्त विना अनुदानीत खाजगी प्राथमिक शाळांना नैसर्गिक / अतिरिक्त वर्ग मंजूरीबाबत.
07-02-2014
194
प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2013-14.
07-02-2014
195
मराठी माध्यमाच्या माध्यमिक शाळांच्या बृहत आराखडयामध्ये नवीन ठिकाणांचा समावेश करण्याबाबत..
07-02-2014
196
विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत.
07-02-2014
198
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविण्याची योजना
05-02-2014
199
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2014-15 करिता वर्गखोली बांधकामे व इतर बांधकामाची एकक किंमत
30-01-2014
200
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियमन, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी 2013-14 या शैक्षणिक वर्षाकरिता परवानगी देण्याबाबत.
30-01-2014
201
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मंजूरी देणेबाबत.
29-01-2014
202
राज्यातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचे नवीन प्रशिक्षण धोरण..
29-01-2014
203
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत.
27-01-2014
205
शालेय शिक्षण विभागामध्ये ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या पुणे येथील सल्लागारांना मुदतवाढ देणेबाबत....
24-01-2014
206
निरनिराळया क्रीडा संघटनांना महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेची मान्यता देण्याबाबत.
23-01-2014
210
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा.
22-01-2014
212
नगर परिषद गोंदिया व्दारे संचलित शाळांमधील (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या निवृत्तीवेतनाची भरपाई मिळण्याबाबत.
21-01-2014
218
तालुका शिक्षण व प्रशिक्षण संस्था, खामगांव, जि.बुलढाणा या संस्थेच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
17-01-2014
219
६ डिसेंबर हा दिवस सशस्त्र दलांचा ध्वजदिन म्हणून साजरा करणेबाबत
16-01-2014
223
आर्थिक वर्ष 2013-2014 वैयक्तिक संगणक खरेदीसाठी अग्रिम
16-01-2014
224
शिक्षक प्रशिक्षण या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील राज्य शासनाच्या हिश्याची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत.
15-01-2014
232
शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत क्षेत्रीय कार्यालयांसाठी ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या महाऑनलाईन लि. चे मानधन अदा करणेबाबत.....
09-01-2014
237
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान राज्य शासनाच्या हिश्श्याकरीता सन 2013-14 करीता रु. 24 लक्ष इतका निधी वितरीत करणेबाबत.
03-01-2014
251
थोर समाजसुधारक कै. सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सन-2013-14
02-01-2014
267
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९. राज्यातील सर्व शाळांसाठी (इ. १ ली ते १२ वी) पर्यंत स्थानिक प्राधिकरण व सक्षम प्राधिकारी घोषित करणे व त्यांच्या जबाबदा-या निश्चित करण्याबाबत
31-12-2013
269
राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पुरविण्यात आलेल्या Tablet P.C. च्या निधी वितरणाबाबत
30-12-2013
270
अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षण ठेवण्याबाबत
30-12-2013